• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

दुहेरी खूनाने अख्खा माण तालुका हादरला….आंधळी ता. माण येथील चुलत भावानेच काढला भाऊ – भावजयीचा काटा……आरोपी चार तासाच्या आत गजाआड

माणगंगा by माणगंगा
October 9, 2023
in सातारा जिल्हा
0
दुहेरी खूनाने अख्खा माण तालुका हादरला….आंधळी ता. माण येथील चुलत भावानेच काढला भाऊ – भावजयीचा काटा……आरोपी चार तासाच्या आत गजाआड

आंधळी ता. माण येथील चुलत भावानेच काढला भाऊ – भावजयीचा काटा……
आरोप

दुहेरी खूनाने माण तालुका हादरला….

आंधळी ता. माण येथील चुलत भावानेच काढला भाऊ – भावजयीचा काटा……
आरोपी चार तासाच्या आत गजाआड

दहीवडी : माण तालुक्यातील आंधळी येथे एका दाम्पत्याचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली पूर्व वैमनस्यातून चुलत भावानेच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले असून. तपासाची चक्रे गतिमान करत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. संजय रामचंद्र पवार (वय-५०) व मनीषा संजय पवार (वय-४५) अशी मृतांची नावे असून बापूराव शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे.
पवार दाम्पत्य शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लाईट आल्यानंतर शेतात पिकांना पाणी देण्यासाठीण्यासाठी गेले असता त्याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली.

सकाळी अचानक लोक जमा झाल्याने हा खूनाचा प्रकार पोलिसांना समजला. सकाळी नऊ वाजल्यापासून दहिवडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी उपस्थित होते.

घटनास्थळी संजय रामचंद्र पवार (वय-५०) व मनीषा संजय पवार (वय-४५) यांचे धारदार शस्त्राने शेतात खून झालेल्या स्थितीतील मृतदेह पडलेले होते.
या दोघांचा खून करून संशयित आरोपी बापूराव शहाजी पवार हा फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळाल्यापासून दहिवडी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान करत त्याचा माग काढला. त्यानुसार पहिल्यांदा तो फलटण येथे असल्याचे समजले,मात्र त्यानंतर तो फलटणहून येऊन आंधळी परिसरातच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

पूर्व वैमनस्यातून आणि वादातून त्याने हा खून केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळाल्यापासून अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीस शिताफीने पकडले.

Views: 238
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
३१ तलाठ्यांवर १३५ गावांची जबाबदारी…!अन् तलाठ्यांअभावी शेतकऱ्यांची खोळंबू लागली कामे

३१ तलाठ्यांवर १३५ गावांची जबाबदारी…!अन् तलाठ्यांअभावी शेतकऱ्यांची खोळंबू लागली कामे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)