• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

माणदेश भागातुन बी.एस.शिंदे यांची सलग चार वर्षे जागतिक विमापरिषदेसाठी निवड…अमेरिकेत होणार सन्मान

माणगंगा by माणगंगा
January 2, 2024
in सातारा जिल्हा
0
माणदेश भागातुन बी.एस.शिंदे यांची सलग चार वर्षे जागतिक विमापरिषदेसाठी निवड…अमेरिकेत होणार सन्मान

माणदेश भागातुन बी.एस.शिंदे यांची सलग चार वर्षे जागतिक विमापरिषदेसाठी निवड*अमेरिकेत होणार सन्मान

*अमेरिकेत होणार सन्मान

कुकुडवाड प्रतिनिधी :

अवघ्या साडेसहा वर्षाच्या करिअरमध्ये एलआयसी च्या माध्यमातुन विविध पुरस्कार व सन्मान मिळवुन पानवन (ता. माण) गावचे सुपुत्र बी.एस.शिंदे यांनी हा बहुमूल्य पुरस्कार मिळवला आहे योग्य नियोजन व परीश्रम करून सलग चार वर्षे विमा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान *MDRT* (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) व सन २०२३/२४ चा वडुजवीर विमा भुषण हा किताब मिळवला.

माण खटावसारख्या दुष्काळी भागातुन हा किताब सलग चार वर्षे मिळवणं तसं सोपं नसताना अहोरात्र प्रयत्न करून हा किताब मिळवला व सातारा विभागातुन टाॅपरमध्ये येण्याचा बहुमान मिळवला.
विमा क्षेत्रातील विविध प्रशिक्षणं , सखोल अभ्यास, बुद्धी कौशल्याचा वापर करून, ग्राहकांच्या गरजा, आर्थिक नियोजन, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, रिटायरमेंट प्लॅनिंग करून काम केले व हे यश संपाद केले.
बी.एस.शिंदे यांच्या या भव्य दिव्य यशाबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव व सन्मान होत आहे. तसेच त्यांनी चालु वर्षी COT करावी यासाठीही शुभेच्छा देण्यात येत आहेत

कोट
यशाची गुरूकिल्ली
माझ्या यशामध्ये माझे शाखाधिकारी मा. गायकवाड साहेब, ऊपशाखाधिकारी मा. पहिलवान साहेब, माझे गुरु विस्ताराधिकारी मा. एस. व्ही. खाडे साहेब, सर्व स्टाफ वडुज शाखा,
तसेच माझी आई, पत्नी, माझे सर्व पाॅलीशीधारक, जिवलग मित्रपरीवार, नातेवाईक, हितचिंतक या सर्वांचा मोलाचा वाटा आहे.
व त्यांनी दिलेली साथ व दाखवलेला विश्वास हेच माझ्या यशाचे गमक आहे

बी.एस.शिंदे (एम.ए.)
[ MDRT, ZM Club member, वडुजवीर, शतकवीर, विमाग्रामकर्ता ] विमा प्रतिनिधी

Views: 233
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न कराल तर भस्म ह्याल….नवीन वर्षाच्या सुरवातीला वडजल येथील बैठकीत मराठा एकिकरणाची हाक!

मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न कराल तर भस्म ह्याल….नवीन वर्षाच्या सुरवातीला वडजल येथील बैठकीत मराठा एकिकरणाची हाक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)