आवकाळी पावसाने नुकासन झालेल्या शतकर्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – प्रकाश गायकवाड म न से
आटपाडी तालुक्यात खरसुंडी दिघंची आटपाडी या तीन ठिकाणी स्वयंमचलीत हवामान केंद्र असल्याने त्या ठिकाण हुन आजुबाजुच्या 10/15 कि.मी परिसरात मुसळधार पाऊस पडत असुन या चुकिच्या स्वयंचलीत हवामान केंद्रामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
तरी जिल्हा कृषी अधिकारी सो सांगली व जिल्हा अधिकारी सो . सांगली यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कृषी सेल अध्यक्ष गायकवाड यांनी निवेदन देऊन चर्चा केली असता पंचनामे करण्यासाठी त्यांची यावर कोणतीही हारकत नाही तरी आटपाडी तालुका कृषी अधिकारी पाटील यांचे म्हणणे आहे की 60-70 मी.मी पाऊस पडत आहे हे सर्व चुकीचे असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी आवकाळी पासुन मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहेत
तरी या सर्व जबाबदारी तालुका कृषी अधिकारी चे असून त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनत्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी आमची मागणी आहे कारण तालुका कृषी अधिकारी सांगतात तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहेशेतकऱ्यांचा मत आहेस्वयंचलित हवामान केंद्र चुकीचा आहे