सुनील टोके, सह. पोलीस उप निरीक्षक मुंबई , यांनी काढले /विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व्यकत केले आपले मनाेगत !!
श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार...