तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज असणारा तिरंगा हा...
Read moreतिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज असणारा तिरंगा हा...
Read moreअंबानींमुळे 'लालबागचा राजा मंडळा'वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय? जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई,...
Read moreपुरंदरमध्ये ईव्हीएम चोरी प्रकरणी आधिकारीनिलंबित ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार पुणे (...
Read moreजेष्ठ समाजसेवक मा. श्री.बाबासाहेब आभ्रे ( सर )यांना राज्यस्तरीय "सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर……. मराठी भाषा गौरव दिन...
Read moreआटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती...... राजकीय क्षेत्रात खळबळ ,समीकरणांमध्ये उलथापालथीची शक्यता आटपाडी (प्रतिनिधी): आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या...
Read moreकोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,, शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात...
Read moreअयोध्येत दारूबंदीची केलेली मागणी मान्य करणार्या योगी सरकारचे अभिनंदन ! अयोध्येप्रमाणेच काशी-मथुरेसह अन्य सर्वच तीर्थक्षेत्री मद्य-मांस बंदी करा ! -...
Read moreमहिम शाळेचे तायक्वांदो स्पर्धेत यश महिम (ता. सांगोला) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तायक्वांदो क्रीडा प्रकारात यश मिळवले .सांगोला...
Read moreसिध्दनाथ चित्रमंदिर,आटपाडी येथेभिरकीट चित्रपटातील कलाकार सैराट चित्रपट फेम तानाजी गळगुंडे,अभिनेत्री मोनालीसा बागल , चला हवा येऊ द्या फेम रोहित चव्हाण...
Read moreखंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय भागशाळा व पार्वती शंकर...
Read moreभोरखेडा पटेल विद्यालयात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिरपूर तालुक्यातील आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे मुकेशभाई पटेल...
Read moreपुन्हा माढ्याच्या जनतेच्या निंबाळकर माथी पण विजयाची दोरी जानकरांच्या हाथी…. विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधि निरा देवधर चे जनक, अल्पावधित जलनायक म्हणुन...
Read more*स्पष्ट आणि परखड...**सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवी*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व...
*आठवणींच्या हिंदोळ्यावर* *आठवण यशवंत देवांची...* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार...
*माझंही मत...**राज आणि अमित ठाकरेंनी हे भान ठेवायलाच हवे...* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार...
मालेवाडी येथील शिवसमर्थ सेवा संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान सांगली जिल्ह्यातील मालेवाडी येथील शिवसमर्थ सेवा संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान...
चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही... आटपाडी पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली स्वच्छता ग्रहांमध्ये पाणी मारत असताना त्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले यावरून अनेक प्रसारमाध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली या बातमीच्या अनुषंगाने त्या शिक्षकांना पंचायत समितीने बोलावून घेऊन सूचना दिल्या होत्या असे समजते . याबाबत शिक्षणाधिकारी यांना विचारले असता मी खुलासा देतो असे म्हणाले त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला खुलासा अर्धवट आहे पूर्ण झाल्यानंतर देतो असे म्हणाले या गोष्टीला बरेच दिवस झाले तरी अद्याप शिक्षण विभागा ने याबाबतचा खुलासा पत्रकारांना दिलाच नाही. या खुलासामागे नेमकं रहस्य काय दडले हेच समजायला मार्ग नाही शिक्षण विभाग खुलासा का देत नाहीत ज्या गावांमध्ये ही घटना घडली त्या गावातील सर्व शिक्षकांना शिक्षण विभागाने बोलावून घेतले होते त्यानंतर पुढे काय झाले हेच शिक्षण विभागाकडून समजत नसल्याने नक्की काय चर्चा झाली आहे किंवा काय सूचना दिली आहे याबाबत अद्याप शैक्षणिक विभाग खुलासा देण्यास टाळाटाळ करीत आहेत.